दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका या अभ्यासक्रमाचे महत्व
Shri. Surendra Giram, Principal AISSMS’s Polytechnic, Pune अभियांत्रिकी पदविका / पॉलिटेक्निक हा दहावी तसेच बारावी / आयटीआय नंतर चा एक महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून सदर अभ्यासक्रमासाठी बरेच विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूलभूत तसेच प्रात्यक्षिक ज्ञान मिळणेकामी अत्यंत महत्वाचा समजला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण […]
Read more...